(इ) प्र. २. खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा. (अ) सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. (१) सूर्यकिरणांची वाफ व्हावी. (२) सूर्याच्या उष्णतेने वाफ बनावी. (३) सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा. (आ) भास नको मज, तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. (१) निसर्गातल्या रंगात रंगून जावे. (२) वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. (३) कोणतीच गोष्ट भासमान नसावी.